ताई तेलाचे व मोहरी दाळ व मेथी ही कमीत कमी दोन से ग्रॅम घेतले असायला हवं त्यामुळे मसाला वाढतो व मेथी मोहरी स्पेशल लोणचे साठी वापरली जाते... पद्धत खूप छान आहेच... मी गुळ मध्यम गरम तेलात टाकून हरवून घेत पातळ होतों यामुळे लोणच्याला जास्त पाणी सुटतं नाही..व लोणचं अजिबात खराब होतं नाही
फारच रुचकर लागेल हे खानदेशी लोणचं..इतकं टेस्टी असेल..नक्कीच करीन मी..
हो नक्की करून बघा ......कसे झाले ते नक्की कळवा 🙏
Khupch chhan sangitle aahe tai.🙏💐
Number one recipe❤❤❤
Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad
वाव खूपच छान लोणचे बनले आहे .कलर पण खूप छान आला आहे.
खूप छान झाले लोणचे
Thank you
Mi lonche karun baghitale khup avadale sarvana
Thank you
Thank you
Khup chan
मसत खूप छान
खुपछानदाखवले
Thank you
ताई तेलाचे व मोहरी दाळ व मेथी ही कमीत कमी दोन से ग्रॅम घेतले असायला हवं त्यामुळे मसाला वाढतो व मेथी मोहरी स्पेशल लोणचे साठी वापरली जाते...
पद्धत खूप छान आहेच... मी गुळ मध्यम गरम तेलात टाकून हरवून घेत पातळ होतों यामुळे लोणच्याला जास्त पाणी सुटतं नाही..व लोणचं अजिबात खराब होतं नाही
Khup chaan
🎉 खूप छान
Thank you
खूप छान ताई
❤❤❤👌👌👌👌👌 mastch
व्वा ऋचा मस्त 👌🏻👌🏻👌🏻
Thank you
Khupch chan 🎉😂❤
Mast
Very nice 🎉❤
Murrabba kasa banavu please sanga
👌🏻👌🏻👍
मीठ आणि हळद लावलेले पाणी काढल्यावर फोडी ना सुकवावे लागते का
एक तास सुकवले तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोडी मसाल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल
👌👌👍👍
छानच असेल नेहमी प्रमाणे
Thank you tai🙏
माझी आई जगातील सर्वात सोपे आणि रुचकर लोणचे बनवते
Aaichi recipe taka youtubavar
👌👌👌
एक किलोचे प्रमाण सांगितले तर फार बरे होईल.
ruclips.net/video/bQIXQqSC3J8/видео.htmlsi=04KEHNa6BLw0IKyW
Khupch chan 👌agdi prmanshir kairi lonch👌👍🎁
Stay tuned friend❤
Thank you
पाच किलोला दहा ग्रॅम प्रत्येकी msala जास्त होईल
ताई तुम्हाला कमी मसाला आवडत असेल तुम्ही पाच ग्रॅम या प्रमाणात देखील मसाला घेऊ शकता